एक्स्प्लोर

वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या घसेदुखीवर 'हा' घरगुती रामबाण उपाय, नक्की करून पाहा!

Air pollution : वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या घसेदुखीवर गूळ फायदेशीर?

HEALTH TIPS

1/10
सध्या दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात वायू प्रदूषणाने कहर केला आहे. या वायू प्रदूषणापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. (Photo Credit : Unsplash)

2/10
आरोग्य तज्ञांच्या मते, बाहेर जाण्यापूर्वी मास्क घालणे किंवा काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.(Photo Credit : Unsplash)

3/10
वायू प्रदूषण टाळण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा देखील वापर करतात. असाच एक पदार्थ म्हणजे गूळ (Jaggery). गूळ वायू प्रदूषणामुळे घशात होणाऱ्या खवखवण्यापासून आराम मिळवून देतो असा दावा करण्यात आला आहे. (Photo Credit : Unsplash)

4/10
वायू प्रदूषणामुळे होणारा घशाचा त्रास आणि खोकला कमी करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा गुळाचा एक छोटा तुकडा तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर एक ग्लास पिऊ शकता. (Photo Credit : Unsplash)

5/10
नैसर्गिक गूळ हा पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.(Photo Credit : Unsplash)

6/10
नैसर्गिक गूळ घसा साफ करण्यास मदत करतो. गुळामुळे वायू प्रदूषणातील सर्व विषारी रसायने खाण्यापासून वाचवू शकते.(Photo Credit : Unsplash)

7/10
घसा आणि फुफ्फुसांसाठी नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करते आणि संक्रमण टाळण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.(Photo Credit : Unsplash)

8/10
गूळ वायुमार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करतो.
गूळ वायुमार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करतो. "याव्यतिरिक्त, गुळातील अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुसांना प्रदूषकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.(Photo Credit : Unsplash)
9/10
नैसर्गिक गुळाचे आतड्यांसाठी इतर आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कारण ते बद्धकोष्ठता, अपचन आणि आम्लपित्तापासून मुक्त होण्यास मदत करतात. (Photo Credit : Unsplash)

10/10
जर तुम्ही कोमट पाण्यात तुळशीची पाने आणि आलं घातलं तर ते तुमच्या संपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. यामुळे खाज आणि खोकल्यापासून आराम तर मिळतोच पण तुमची पचनशक्तीही चांगली राहते. हे मिश्रण तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा खाऊ शकता.  (Photo Credit : Unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल

Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड

Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी

Embed widget