एक्स्प्लोर
Health Tips : अळशी खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे!
Benefits Of Flax Seeds : अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर आहे.

Flax Seeds
1/8

अळशी हे आरोग्यासाठी औषधासारखे आहे. याच्या सेवनाने अनेक आजारांमध्ये दीर्घकालीन फायदा होतो.
2/8

यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, लिग्नॅन्स, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फेरुलिक अॅसिड, कॉपर, मोलिब्डेनम आणि फायबर आढळतात, जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात.
3/8

अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते.
4/8

एका संशोधनात असे दिसून आले आहे की फ्लेक्ससीडमध्ये अँटी-फायटोकेमिकल गुणधर्म आढळतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही.
5/8

अळशीमुळे पचनशक्ती चांगली, सुरळित राहते. शरीराला उर्जा मिळते. अळशीमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती सुधारतं.
6/8

अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
7/8

दररोज अळशी खाल्ल्याने संधीवात, सांधेदुखीमध्येही आराम पडतो. हाडं मजबूत होण्यास मदत होते.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 20 Sep 2022 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
