एक्स्प्लोर
Uorfi Javed On Father: 'ते आम्हाला खूप मारायचे, अनेकवेळा मी आत्महत्येचा प्रयत्नही केला...', वडिलांच्या अत्याचारावर उर्फीने केला धक्कादायक खुलासा
Uorfi Javed On Father
1/7

Uorfi Javed On Father Abusive Behaviour: अलीकडेच उर्फी जावेदने सांगितले की, तिचे वडील तिचा इतका छळ करायचे की अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
2/7

उर्फी जावेदला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या फॅशनच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे. एक काळ असा होता की, कोणताही डिझायनर आपल्या कपड्यांसाठी तिला मॉडेल म्हणून घेत नव्हता. पण आज ती मोठ्या ब्रँड्ससोबत काम करत आहे.
3/7

उर्फीने तिच्या करिअरला शून्यातून सुरुवात केली आणि खूप मेहनत नंतर आपलं नाव कमावलं. अभिनेत्रीला केवळ तिच्या करिअरमध्येच समस्यांचा सामना करावा लागला असे नाही, तर तिचे वैयक्तिक जीवन देखील अडचणींनी भरलेले होते.
4/7

एका मुलाखतीत उर्फीने आपल्या वाईट काळाची आठवण करून दिली आणि सांगितले की, तिचे वडील तिचा, आई आणि बहिणींचा कसा छळ करायचे. यासोबतच ते घाणेरड्या शिवीगाळ करत होते. वडिलांच्या या वागण्याला कंटाळून अभिनेत्रीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला.
5/7

उर्फी जावेद डर्टी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “तिचे वडील आणि, बहीण आणि तिला खूप मारायचे. रोज शिवीगाळही करायचे. अनेकवेळा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला.
6/7

उर्फीने सांगितले की, 15 वर्षाची असताना तिचा फोट अॅडल्ट साइटवर अपलोड झाला होता. लोक तिला यावरून नको ते बोलायचे.
7/7

जे दिसते ते विकले जाते असेही उर्फी जावेदने म्हटले आहे. ती म्हणाली की, तिला ओपन ड्रेसमध्ये कोणतीही अडचण नाही.
Published at : 25 Feb 2023 08:15 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
आशिया कप 2022
मुंबई
व्यापार-उद्योग




















