एक्स्प्लोर
Katrina kaif pregnancy : गुड न्यूज!; विक्की-कतरिना होणार आई-बाबा!
इतक्या दिवसांपासुन कटरिना आणि विक्की चे चाहते ज्या गोष्टीचा फक्त अंदाज लावत होते ते सत्त्यात उतरलंय, कटरिना-विक्की लवकरंच आई-वडील होणार...
Katrina Kaif and Vicky Kaushal
1/9

बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे कतरिना कैफ आणि विक्की कौशल लवकरंच आई-वडील होणार, ही बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना कळवली.
2/9

कतरिना व्हाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत होता, आणि विक्कीने त्या क्षणाचा फोटो पोस्ट केल्यावर चाहत्यांचा उत्साह वाढला.
Published at : 23 Sep 2025 04:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























