एक्स्प्लोर
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्रात स्वामींच्या आदिमाया रूपाची अनुभूती PHOTOs
Jai Jai Swami Samarth Marathi Serial: कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे.
Jai Jai Swami Samarth Marathi Serial
1/7

स्वामींच्या आदिमाया रूप दर्शनाची आतुरता प्रेक्षकांना नेहमीच असते, आणि यंदाच्या नवरात्रात भक्तांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. राधा आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाची कथा या नवरात्रात सादर होत असूंन आदिमाया स्वरूप स्वामींचे दिव्य दर्शन घडवताना शक्ती आणि भक्तीची गोष्ट उलगडणार आहे.
2/7

या नवरात्र पर्वात राधाच्या घरातील शतकानुशतक जुना अंबाबाईचा मुखवटा, घरावरचं संकट आणि स्वामींचं आदिमाया रूप यांचा अनोखा संगम साकारला जाणार आहे. या माध्यमातून भक्तीची, श्रद्धेची आणि देवत्वाच्या विजयाची नवी कथा उलगडेल.
Published at : 23 Sep 2025 01:42 PM (IST)
आणखी पाहा























