एक्स्प्लोर
Yeu Kashi Tashi Mi Nandayla: ओम आणि स्वीटू अडकणार विवाह बंधनात; पाहा फोटो

Yeu Kashi Tashi Mi Nandayla
1/6

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका लोकप्रिय मालिका बनली आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
2/6

मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
3/6

या मालिकेतील स्वीटू आणि ओम या प्रमुख पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळालीये. (photo:anvita_phaltankar/ig)
4/6

या दोघांचंही सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फॉलोविंग आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
5/6

या मालिकेत प्रेक्षक स्वीटू आणि ओमच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
6/6

समोर आलेल्या प्रोमो नुसार स्वीटू आणि ओम लवकरच लग्न बंधनात अडकणार असं दिसतंय, मालिकेतील हा लग्नसोहळा 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
Published at : 18 Dec 2021 03:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
