एक्स्प्लोर

Top 10 TV Shows: 'अनुपमा'चा टीआरपी घसरला; टॉप 10 च्या यादीत कोणत्या शोनं पटकावला? जाणून घ्या...

ऑरमॅक्स मीडियाच्या 48 व्या आठवड्याच्या टॉप-10 टीव्ही शोची यादी जाहीर झाली आहे. पाहा टॉप-10 शोची यादी

ऑरमॅक्स मीडियाच्या 48 व्या आठवड्याच्या टॉप-10 टीव्ही शोची यादी जाहीर झाली आहे. पाहा टॉप-10 शोची यादी

Ormax Top TV Shows List

1/9
ऑरमॅक्स मीडियाच्या 48 व्या आठवड्याच्या टॉप-10 टीव्हीच्या यादीमध्ये दिलीप जोशी यांचा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे. या शोला 72 रेटिंग मिळालं आहे.
ऑरमॅक्स मीडियाच्या 48 व्या आठवड्याच्या टॉप-10 टीव्हीच्या यादीमध्ये दिलीप जोशी यांचा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे. या शोला 72 रेटिंग मिळालं आहे.
2/9
'अनुपमा'च्या टीआरपीमध्ये थोडी घट झाली आहे. या यादीमध्ये अनुपमा हा शो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात 'अनुपमा' शोला 71 रेटिंग मिळाले आहेत.
'अनुपमा'च्या टीआरपीमध्ये थोडी घट झाली आहे. या यादीमध्ये अनुपमा हा शो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात 'अनुपमा' शोला 71 रेटिंग मिळाले आहेत.
3/9
यंदाच्या आठवड्यात 'ये रिश्ता क्या कहलाता है' टीआरपीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा स्टारर शोला ६३ रेटिंग मिळाले आहेत.
यंदाच्या आठवड्यात 'ये रिश्ता क्या कहलाता है' टीआरपीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा स्टारर शोला ६३ रेटिंग मिळाले आहेत.
4/9
'कौन बनेगा करोडपती' हा शो टॉप 5 मध्ये आहे. या आठवड्यात शोला 63 रेटिंग मिळाले.
'कौन बनेगा करोडपती' हा शो टॉप 5 मध्ये आहे. या आठवड्यात शोला 63 रेटिंग मिळाले.
5/9
‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
6/9
'बिग बॉस 16' या आठवड्यात टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. यंदा हा शो सातव्या क्रमांकावर आहे.
'बिग बॉस 16' या आठवड्यात टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. यंदा हा शो सातव्या क्रमांकावर आहे.
7/9
गेली काही वर्षे मनोरंजन करणारा 'कुमकुम भाग्य' या आठवड्याच्या टीआरपी यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. या शोला 62 रेटिंग मिळाले आहेत.
गेली काही वर्षे मनोरंजन करणारा 'कुमकुम भाग्य' या आठवड्याच्या टीआरपी यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. या शोला 62 रेटिंग मिळाले आहेत.
8/9
तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' हा शो या आठवड्यात 9 व्या स्थानावर आहे.  या कार्यक्रमाला 60 रेटिंग मिळाले आहेत.
तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' हा शो या आठवड्यात 9 व्या स्थानावर आहे. या कार्यक्रमाला 60 रेटिंग मिळाले आहेत.
9/9
'भाग्य लक्ष्मी' ला टॉप 10 TRP च्या यादीत 10 वे स्थान मिळाले आहे. शोच्या रेटिंगमध्ये घट झाली आहे.
'भाग्य लक्ष्मी' ला टॉप 10 TRP च्या यादीत 10 वे स्थान मिळाले आहे. शोच्या रेटिंगमध्ये घट झाली आहे.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget