एक्स्प्लोर

Daughters's Day 2021: मराठी सिनेसृष्टीतील बाप-लेकीच्या जोड्या, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

फोटो - संग्रहित

1/5
शुभांगी गोखले आणि मोहन गोखलेंची कन्या सखी गोखलेने फोटोग्राफीचे उच्च शिक्षण घेतले आहे. मोहन गोखलेंच्या निधनानंतर सखीचा सांभाळ तिची आई शुभांगी गोखले यांनी केला आहे. सखीने अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्न केला आहे. या दोघी मायलेकींची जोडी मराठी सिनेवर्तुळात सर्वांच्याच आवडीची आहे. मातृदिनी सखीने तिच्या आईसाठी लिहिलेलं पत्र प्रचंड गाजले होते.

2/5
सचिन - सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया हिने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पर्दापण केले होते. तिला  लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले असले तरी तिने अनेक चित्रपट व वेबमालिकांमधून तिच्या अभिनयाची झलक दाखवली  आहे. श्रिया ही प्रचंड ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

3/5
गिरीश ओक यांच्याप्रमाणे त्यांची कन्या गिरिजादेखील प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूड व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने  एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा 'तारे जमीन पर' हा तिचा गाजलेला सिनेमा आहे. तिने अनेक जाहिरातींमधूनदेखील  आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.तिचे आणि तिच्या मुलाचे फोटो तिच्या चाहत्यांना विशेष आवडतात.

4/5
'दिल दोस्ती दुनियादारी', 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकांमधून लोकप्रिय झालेली स्वानंदी टिकेकर ही अभिनेता उदय टिकेकरांची  मुलगी आहे.  स्वानंदीला तिच्या वडिलांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका जास्त आवडतात. स्वानंदी 'सिंगिंग स्टार' या गायनस्पर्धेतची विजेती ठरली होती. गायनाचा वारसा तिला तिच्या घरातूनच मिळालेता आहे.

5/5
मधुरा वेलणकर-साटम ही अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. तिने अभिनेता अभिजीत साटमसोबत लग्न केले आहे. तर अभिनेते  शिवाजी साटम हे तिचे सासरे आहेत. तिघांनी मराठी-हिंदी सिनेवर्तुळात आपला दबदबा कायम ठेवला आहे. तसेच तिने अनेक प्रायोगिक नाटकांत देखील काम केले आहे.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
Sameer Wankhede: 'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Ashok Saraf: 'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल;  स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन
'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल; स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून फडणसीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून फडणसीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Embed widget