एक्स्प्लोर

Marathi Actor and Producers: 'हे' मराठी कलाकार करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मराठी कलाकार-निर्माते

1/5
Prasad Oak : याआधी प्रसाद ओक विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अभिनेता, दिग्दर्शन करत असताना त्याने निर्मितीसंस्था सुरू करावी अशी मागणी त्याच्या मित्रांनी केली होती. त्यांच्या या मागणीला त्याची पत्नी मंजिरी हिने पाठींबा दिला. त्यानंतर त्याने अभिनय प्रवास सुरू ठेवला आणि मंजिरीने संसाराचा गाडा सांभाळला. पण दोघांनी मिळून एकत्र काम करावे या विचारातून त्यांनी निर्मितीसंस्था सुरू केली आहे. (Photo:@theprasadoak/FB)

2/5
Kshiti jog : अभिनय करत असताना निर्मिती व्यवसायात उतरावं अशी क्षितीची इच्छा होती. पण धाडस होत नव्हते.
Kshiti jog : अभिनय करत असताना निर्मिती व्यवसायात उतरावं अशी क्षितीची इच्छा होती. पण धाडस होत नव्हते. "झिम्मा" चित्रपटासाठी निर्मिती करण्याची इच्छा झाली त्यामुळे तिने तो व्यवसाय स्वीकारला. या व्यवसायात ती नवीन आहे. त्यामुळे निर्मिती व्यवसायातील बारकाव्यांचा अभ्यास करणे तिचे सुरू आहे. (Photo:@JogKshitee/FB)
3/5
Sonali Kulkarni : सोनाली महाविद्यालयात  मास मीडियाचे शिक्षण घेत असतानाच निर्मिती व्यवसाय करण्याचा विचार करत होती. ती अनेक चित्रपटांत अभिनय करत असली तरी त्या दरम्यान तिने चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम केले आहे.  त्यात 'हंपी' पासून 'हिरकणी' पर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo:@sonalee1/FB)

4/5
Digpal Lanjekar : या आधी दिग्पाल निर्माता सहाय्यक म्हणून दिसून आलेला आहे. त्यामुळेच त्याने कमी बजेटमध्ये भव्य चित्रपट बनवले आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना स्वतंत्रपणे मांडता येतात. सध्या चिन्मय मांडलेकर सोबत 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेची निर्मिती करताना दिग्पाल दिसून येतो आहे. (Photo:Digpal Lanjekar/FB)

5/5
Abhijit Guru : मालिकालेखन करताना अभिजित अनेक वाहिन्यांच्या संपर्कात होता. लिखाणासोबत अनेक  गोष्टींची सांगड घालत प्रेक्षकांना चांगले सादरीकरण कसे देता येईल याचा विचार करत अभिजितने निर्मिती व्यवसायात पदार्पण केले  आहे. आता अभिजित मालिका लेखनासोबत मालिकांची निर्मितीदेखील करणार आहे. त्यामुळे त्याची जबाबदारीदेखील वाढली आहे.(Photo:@abhijt.guru/FB)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar Sameer Wankhede: समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं?  पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
Mahesh Manjrekar on Nana Patekar: 'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget