एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO: जेनिफर विंगेटचा बोल्ड अवतार, बॉडीकॉन ड्रेसमध्ये केला कहर!

जेनिफर विंगेट तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा जेनिफरचा बोल्ड लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

1/10
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

2/10
भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आऊटफिट्सपर्यंत जेनिफर अप्रतिम दिसते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

3/10
तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करावे तितके कमी आहे. जेनिफरचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

4/10
पुन्हा एकदा जेनिफर विंगेटचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. पाहूया तिची जबरदस्त स्टाईल.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

5/10
जेनिफर विंगेटने तिचा सुपरबोल्ड लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये जेनिफर खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

6/10
शॉर्ट ड्रेस परिधान करून अभिनेत्री एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

7/10
जेनिफर विंगेटच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने तपकिरी रंगाच्या शॉर्ट ड्रेससह हलका मेकअप केला आहे. हलक्या मेकअपमध्ये खुल्या केसांमध्ये अभिनेत्री खूपच अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

8/10
अभिनेत्रीने डीप नेकलाइन आऊटफिटसह सिल्व्हर कलरमध्ये हाय हील्स घातल्या आहेत.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

9/10
जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक शेअर करत असते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

10/10
तिचे सोशल मीडिया तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. त्याची एक झलक तिच्या  इंस्टाग्रामवर पाहायला मिळते.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?

Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?

Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget