एक्स्प्लोर
ZEE MARATHI AWARD 2024 देवींच्या अवतारात नायिकांचं धमाकेदार सादरीकरण !
झी मराठी अवॉर्ड २०२४- देवींच्या अवतारात नायिकांचं धमाकेदार सादरीकरण ! झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण !

ZEE MARATHI AWARD 2024
1/9

झी मराठी अवॉर्ड २०२४- देवींच्या अवतारात नायिकांचं धमाकेदार सादरीकरण ! झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण !
2/9

यंदाचा 'झी मराठी अवॉर्ड २०२४' खास असणार आहे, या सोहळ्यात अनेक सर्प्राइझेस, धमाकेदार सादरीकरण आणि झी मराठीचा २५ वर्षाचा अद्भुत प्रवास साजरा होणार आहे.
3/9

हा सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे आणि या दिवाळीत प्रेक्षकांना अद्वितीय गोष्टी पहायला मिळणार आहेत त्यामुळे ही दिवाळी आणखी आनंदात जाणार आहे.
4/9

या वर्षी, झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांतील नायिका – पारू, शिवा, अप्पी, अक्षरा, वसुंधरा, नेत्रा, तुळजा आणि लीला – या नवशक्ती एकत्र येऊन धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.
5/9

या ऍक्टच्या अनुभवाबद्दल बोलताना, या अभिनेत्री म्हणाल्या, "हा एक रोमांचक अनुभव होता कारण पहिल्यांदाच आम्ही सर्वजणी एकाच मंचावर एकत्र सादरीकरण करत होतो, आणि तेही अशा ऐतिहासिक प्रसंगी.
6/9

एकमेकांकडून शिकण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा हा एक संस्मरणीय अनुभव होता. आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना आमचं हे खास सादरीकरण आवडेल.
7/9

" झी मराठीच्या २५ वर्षांच्या या विशेष उत्सवात, प्रेक्षकांना एकत्र येऊन या अद्वितीय सादरीकरणाचा घरबसल्या अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
8/9

तेव्हा अनुभवायला विसरू नका एक अविस्मरणीय सोहळा 'झी मराठी अवॉर्ड २०२४'
9/9

२६ आणि २७ ऑक्टोबरला संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Published at : 22 Oct 2024 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion