एक्स्प्लोर
Dhanajay Powar and Paddy Kamble : आधी परदेसी गर्लचं जंगी स्वागत, आता पॅडी दादांचा खास पाहुणचार; धनंजयच्या घरी बिग बॉसच्या स्पर्धकांची रेलचेल
Pandharinath Kamble : पॅडी दादांनी कोल्हापुरात धनंजयच्या घरी भेट दिली.

Pandharinath Kamble
1/7

पॅडी दादा आणि धनंजयची नुकतीच कोल्हापुरात भेट झाली.
2/7

एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमासाठी पॅडी दादा कोल्हापुरात गेले होते.
3/7

त्याचवेळी पॅडी दादा धनंजयच्या घरीही गेले.
4/7

यावेळी धनंजय आणि पॅडी दादांच्या बऱ्याच दिवसांनी गप्पाही रंगल्या.
5/7

त्याचप्रमाणे पॅडी दादांनी धनंजयच्या फर्निचरच्याही दुकानालाही भेट दिली.
6/7

बिग बॉसच्या घरात पॅडी दादा आणि धनंजयमध्ये छान मैत्रीचं नातं पाहायला मिळालं होतं.
7/7

त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन वाद झाल्याचंही पाहायला मिळालं.
Published at : 26 Oct 2024 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
