एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apurva Nemlekar : देवीच्या 'या' रूपातील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/fa84817494a7f3dbbc9102c8969fc68a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
1/9
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/74a5a82021d4fe3c8ef77e01ea500d1b7d395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"रात्रीस खेळ चाले" मालिकेतून प्रेक्षकांना आपल्या नजरेने घायाळ करणाऱ्या शेवंताने नवरात्रीत देखील प्रेक्षकांना वेड लावले आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
2/9
![अपूर्वा नेहमीच वेगवेगळ्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना तिचे चाहते देखील उत्तम प्रतिसाद देत असतात. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येते. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/ad12e61240a9339a4a0a1f9392971ffe68668.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपूर्वा नेहमीच वेगवेगळ्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना तिचे चाहते देखील उत्तम प्रतिसाद देत असतात. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येते. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
3/9
![यंदा नवरात्रीनिमित्त तिने खास फोटोशूट केले आहे. त्यातून भारतातील विविध मंदिरातल्या गाभाऱ्यातील देवींची नऊ रूपं मांडण्याचा तिने प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/220e5b9577ff96d4a7aa6735d10edcd0be5db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा नवरात्रीनिमित्त तिने खास फोटोशूट केले आहे. त्यातून भारतातील विविध मंदिरातल्या गाभाऱ्यातील देवींची नऊ रूपं मांडण्याचा तिने प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
4/9
![नऊ दिवसांसाठीचं हे फोटोशूट एकाच दिवशी करण्यात आलं आहे. केवळ 22 तासांत हे फोटोशूट पार पडलं आहे.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/4c396461133e8b0a412b9b1ace1cab1f0185a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नऊ दिवसांसाठीचं हे फोटोशूट एकाच दिवशी करण्यात आलं आहे. केवळ 22 तासांत हे फोटोशूट पार पडलं आहे.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
5/9
![प्रत्येक देवीचं रूप साकारताना तिला प्रत्येकवेळी नव्याने मेकअप करावा लागत होता.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/9df813522488f2d26c12d40f1cb0f636af96d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक देवीचं रूप साकारताना तिला प्रत्येकवेळी नव्याने मेकअप करावा लागत होता.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
6/9
![अपूर्वाने सोशल मीडियावर देवीच्या रुपातील फोटो शेअर केल्यानंतर ती अपूर्वा आहे की गाभाऱ्यातील देवी यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/7f77a93d8bcb28cca76c024bd1d9a02230a48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपूर्वाने सोशल मीडियावर देवीच्या रुपातील फोटो शेअर केल्यानंतर ती अपूर्वा आहे की गाभाऱ्यातील देवी यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
7/9
![आतापर्यंत अपूर्वाने कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी आणि जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप साकारले आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/09e13d3ac71cb773430398d53ecfc4a5bc6ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत अपूर्वाने कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी आणि जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप साकारले आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
8/9
![तिने प्रत्येक देवीच्या रुपातील फोटोसोबत देवी आणि मंदिराचा इतिहासदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/927b2e2249ade8242b97e16a3b99148540c32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने प्रत्येक देवीच्या रुपातील फोटोसोबत देवी आणि मंदिराचा इतिहासदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo:@apurvanemlekarofficial/IG)
9/9
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/09/345fcb1d499689050e0f5f42cb60a086a2bdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न" अशी कॅप्शन देखील तिने प्रत्येक फोटोखाली दिलेली दिसून येते.(Photo:@apurvanemlekarofficial/IG)
Published at : 09 Oct 2021 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)