एक्स्प्लोर

PHOTO : बिग बॉसपाठोपाठ खतरो के खिलाडीमुळे निक्की तांबोळी चर्चेत, बोल्ड अन् क्लासी फोटो व्हायरल

Nikki_Tamboli

1/8
प्रसिद्ध टीव्ही शो खतरो के खिलाडी 11  (Khatron Ke Khiladi 11) या कार्यक्रमाचं शुटींग केप टाऊनमध्ये सुरु आहे. जिथे सर्व कंटेस्टेंट, श्वे ता तिवारी, दिव्यंका त्रिपाठी, निक्की तंबोली, महेक चहल, सना मकबुल, अनुष्का सेन, आस्था गिल, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य सिंह, वरुण सूद, सौरभ राज जैन उपस्थित आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

2/8
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रोहित शेट्टी हा शो होस्ट करताना दिसणार आहे. शोचं शुटींग सध्या सुरु आहे. अशातच सर्व कंटेस्टेंट शुटींग दरम्यानचे काही फोटो शेअर करत आहेत. परंतु, सर्व कंटेस्टेंटपेक्षाही चर्चा रंगल्या आहेत त्या बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीच्या. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

3/8
फोटोमध्ये निक्की तांबोळी, विशाल आणि वरुण एकत्र दिसून आले होते. हा फोटो एका समुद्र किनाऱ्यावर काढण्यात आला आहे. निक्कीने काळ्या रंगाची बिकनी वेअर केली आहे. तर वरुण आणि विशाल हॉट अन् क्लासी पोज देताना दिसून आले.

4/8
निक्कीने फोटो शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'केप टाउनमध्ये माझे देसी बॉईज वरुण सूद आणि विशाल आदित्य सिंह.' निक्कीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

5/8
निक्कीला या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांसोबतच अनेक सेलिब्रिटीही लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

6/8
फोटोंमध्ये तिघांचा अंदाज क्लासी दिसत आहे. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

7/8
(Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)

8/8

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget