एक्स्प्लोर

Ganeshostav 2024 : कलाकार झाले बाप्पाच्या सेवेत मग्न, जल्लोषात होणार स्वागत

Ganeshostav 2024 : स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये जल्लोषात बाप्पाचं स्वागत होणार आहे.

Ganeshostav 2024 : मालिकांमध्येही उत्साहात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे.

1/7
कलाकार मंडळींसाठी शूटिंगचा सेट हा घरासमानच असतो. त्यामुळे सेटवरच्या या घरातही बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे.

2/7
थोडं तुझं आणि थोडं माझं, घरोघरी मातीच्या चुली, ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि अबोली मालिकांचे विशेष भाग गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहेत.

3/7
ठरलं तर मग मालिकेत यंदा बाप्पाची प्रतिष्ठापना प्रतिमा, रवीराज आणि सायलीच्या हस्ते होणार आहे.  प्रतिमा घरी परत आल्यानंतर सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

4/7
घरोघरीत मातीच्या चुली मालिकेतही विखेपाटील कुटुंब पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं स्वागत करणार आहेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरा करण्यासारखं दुसरं सुख नाही.

5/7
सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये यंदा सजावटीची जबाबदारी स्वीकारली आहे अधिराजने. योगायोगाने शिर्केपाटलांच्या वाड्याची हुबेहुब कलाकृती त्याने देखावा म्हणून रेखाटली आहे.

6/7
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतही मानसीने बाप्पाची सजावट केली आहे.

7/7
स्टार प्रवाहची अबोली मालिका म्हणजे चाळसंस्कृतीचं एक उत्तम उदाहरण. चाळीत ज्याप्रमाणे सगळी कुटुंब एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात अगदी तसंच अबोली मालिकेतही सगळे सण उत्साहात साजरे केले जातात.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदेYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेलMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Anant chaturdashi 2024: उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
Supriya Sule: बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : ''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
Embed widget