एक्स्प्लोर

lakhat ek aamcha dada : तुळजाच्या गळ्यात सूर्याच्या नावाचं मंगळसूत्र ? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

lakhat ek aamcha dada

1/8
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
2/8
गावात तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. दादाने तुळजाला वचन दिलंय  की तो तिचं लग्न तिच्या खऱ्या प्रेमाशी म्हणजेच  सिद्धार्थशी लावून देईल. पण आता, लग्न घटिका जवळ आलेय आणि सूर्या नैतिक आणि भावनिक संकटात सापडला आहे.

3/8
एका बाजूला तुळजा आहे, जिचं सिद्धार्थवर जीवापाड प्रेम आहे, तर दुसऱ्या बाजूला डॅडी,  ज्यांची इच्छा आहे  की तिने सत्यजितशी लग्न करावं. तुळजाला दिलेले वचन पाळणं आणि कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेल्या डॅडींचं मन राखणं यात दादा फसला आहे.

4/8
याच  दरम्यान दादा आणि तुळजा या सगळ्यातून सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. सिद्धार्थ, शहराच्या बाहेरील एका चौकात तिची वाट पाहत आहे. सूर्या, तुळजाला तिथे घेऊन जातो ही, पण त्यांना सिद्धार्थ कुठेच सापडत नाही.

5/8
इकडे डॅडींच्या घरात दादा आणि तुळजा यांची अनुपस्थिती जाणवते. तुळजाची आई, परिस्थितीमुळे व्यथित होऊन, कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सूर्याला विनंती करते. वाढत्या दबावाला आणि अपमानाच्या धमक्याला तोंड देत दादा आणि तुळजाला लग्न करण्याची विनंती करते. दादा तुळजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि तिच्या कपाळाला सिंदूर लावतो.

6/8
आता काय होईल जेव्हा सूर्या आणि तुळजा डॅडी समोर नवरा-बायको म्हणून येतील? गावात या जोडप्याला मान मिळेल का ? बहिणी आपल्या वाहिनीचे स्वागत कसं करतील? तुळजा, सूर्याला आपल्या पतीची जागा देईल का?

7/8
असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत मालिकेत येणाऱ्या या ट्विस्टमुळे आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

8/8
'लाखात एक आमचा दादा' लग्न विशेष भाग दररोज रात्री 8:30 वा झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदेYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेलMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Anant chaturdashi 2024: उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
Supriya Sule: बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
Embed widget