एक्स्प्लोर
Savlyachi Janu Savli: सावळ्याची जणू सावली मालिकेचं अनोखं प्रमोशन "वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया" ला गवसणी !
या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
Savlyachi Janu Savli
1/6

झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका, एक नवीन गोष्ट घेऊन येत आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेचं नाव आहे.
2/6

सावली नावाच्या मुलीची जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची, तिची ही कथा आहे.
3/6

या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
4/6

या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जवळपास १३ वर्षांनी वर्षानंतर मेघा पुन्हा मराठी डेली सोप मध्ये दिसणार आहे.
5/6

काय होईल जेव्हा समोरा समोर येतील सावली आणि सारंग? काय होईल जेंव्हा तिलोत्तमाच्या सौंदर्याचं अमाप वेड असलेल्या जगात घडून येईल उलथापालथ?
6/6

येत्या 23 सप्टेंबरपासून दररोज संध्या. ७ वा. सुरु होणाऱ्या मालिकेत झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
Published at : 14 Sep 2024 12:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























