एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tamannaah Bhatiya: तमन्नाच्या सौदर्यांची चाहत्यांना भुरळ, क्लासी लूक चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/b6205ec8b09f792a7e495d8a647b4b851657948902_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo: tamannaahspeaks/ig)
1/6
![बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/2f848a8e888ddf40f445ef991637abf15095d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. (photo: tamannaahspeaks/ig)
2/6
![दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/e4ead12ea3cd82e02c2c2637afbcbfd318af1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय. (photo: tamannaahspeaks/ig)
3/6
![तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/871f862e2475f2935df8c222ec25cded88e00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत. (photo: tamannaahspeaks/ig)
4/6
![तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/c841da8b6a2dbd34bec63f7a8bbc5ae7a411d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. (photo: tamannaahspeaks/ig)
5/6
![नुकतंच तमन्नाने एक छान फोटोशूट केले आहे. ज्यात तमन्नाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलाय, या फोटोमध्ये ती खूपच क्लासी दिसतेय. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/6dafbb25f9ad8959ed787f7022a20cfae6801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतंच तमन्नाने एक छान फोटोशूट केले आहे. ज्यात तमन्नाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलाय, या फोटोमध्ये ती खूपच क्लासी दिसतेय. (photo: tamannaahspeaks/ig)
6/6
![उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे. (photo: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/0821aea1642ad0f008e02990c3f8111a87658.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे. (photo: tamannaahspeaks/ig)
Published at : 16 Jul 2022 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
बॉलीवूड
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)