एक्स्प्लोर
Sonam Kapoor : शेवटच्या क्षणी सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द; या कारणामुळे कुटुंबीयांनी घेतला हा निर्णय!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/15e4fcf66af83c7398a80382d687f91f1657965747_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
1/6
![बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. अभिनेत्री नुकतीच लंडनहून मुंबईत परतली आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/229b80386d40027c82244d968f02715038951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. अभिनेत्री नुकतीच लंडनहून मुंबईत परतली आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
2/6
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिच्यासाठी खास बेबी शॉवर पार्टीची योजना आखली होती. (फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/6f7a62c6090c6ae4dec9c078c1df61abbf913.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिच्यासाठी खास बेबी शॉवर पार्टीची योजना आखली होती. (फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
3/6
![17 जुलै रोजी अभिनेत्रीचा बेबी शॉवर होणार होता. आता सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द झाल्याची बातमी येत आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/81a053ce39f4d5af0d7476520589feb491e03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
17 जुलै रोजी अभिनेत्रीचा बेबी शॉवर होणार होता. आता सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द झाल्याची बातमी येत आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
4/6
![यामागे कोरोना विषाणू कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या वाढत्या केसमध्ये कुटुंबीयांना कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे फंक्शनच्या शेवटच्या क्षणी ते रद्द करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/27de5e531af9bb3d4bc148744214da768abdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामागे कोरोना विषाणू कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या वाढत्या केसमध्ये कुटुंबीयांना कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे फंक्शनच्या शेवटच्या क्षणी ते रद्द करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
5/6
![सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या बेबी शॉवरसाठी कुटुंबीयांनी एक भव्य पार्टी करण्याचा विचार केला होता. कपूर कुटुंबीयांनी पाहुण्यांना भेटवस्तू आणि निमंत्रण पत्रिकाही दिल्या. सोनम कपूरची मावशी कविता सिंह यांच्या बंगल्यावर हा कार्यक्रम होणार होता. (फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/2f0b927840d8504513d299d571f024d8bc7b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या बेबी शॉवरसाठी कुटुंबीयांनी एक भव्य पार्टी करण्याचा विचार केला होता. कपूर कुटुंबीयांनी पाहुण्यांना भेटवस्तू आणि निमंत्रण पत्रिकाही दिल्या. सोनम कपूरची मावशी कविता सिंह यांच्या बंगल्यावर हा कार्यक्रम होणार होता. (फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
6/6
![बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम 16 जून 2022 रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांचे मित्र आणि कुटुंबीयही उपस्थित होते. लंडनमध्ये झालेल्या बेबी शॉवरचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये सोनम कपूर तिच्या फंक्शनचा खूप आनंद घेताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/2c98be9f42cf2525f0bcbed410c402ddbf611.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम 16 जून 2022 रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांचे मित्र आणि कुटुंबीयही उपस्थित होते. लंडनमध्ये झालेल्या बेबी शॉवरचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये सोनम कपूर तिच्या फंक्शनचा खूप आनंद घेताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : sonamkapoor/instagram)
Published at : 16 Jul 2022 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)