एक्स्प्लोर

स्टेट बँक म्युच्युअल फंडकडून 250 रुपयांची SIP लाँच, जननिवेश एसआयपी ठरणार गेमचेंजर, सेबीनं काय म्हटलं?

JanNivesh SIP : स्टेट बँक ऑफ इंडियानं एसबीआय म्युच्युअल फंड लाँच केला आहे. यामध्ये 250 रुपयांची एसआयपी योजना सुरु करण्यात आली आहे.

मुंबई : स्टेट बँक म्युच्युअल फंडनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं जननिवेश एसआयपी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिक मोठ्या संख्येद्वारे म्युच्युअल फंड सोबत जोडले जातील. जननिवेश एसआयपीमध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे. ही गुंतवणूक दैनंदिन, साप्ताहिक आणि दरमहा करता येतील. या एसआयपीच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणुकीची सुरुवात करता येईल. 

जननिवेश एसआयपी कुठं उपलब्ध असेल?

एसबीआय म्युच्युअल फंडच्या जननिवेश एसआयीपमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय एसबीआय योनो प्लॅटफॉर्म याशिवाय पेटीएम, ग्रो आणि झिरोधावर उपलब्ध असेल. गुंतवणूकदरांना या माध्यमातून डिजीटल इंटरफेस वापरुन सोप्या पद्धतीनं गुंतवणूक करता येईल. 

जननिवेश एसआयपीद्वारे पहिल्यांदा गुंतवणूक करणारे, लघू बचत करणारे व्यक्ती, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. या योजनेद्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. यामुळं संबंधित व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. 

प्रथम गुंतवणूकदार : जननिवेश एसआयपीद्वारे ग्रामीण, निमशहरी आणि शहरातील पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित केलं जाईल. 250 रुपयांच्या एसआयपीएसह म्युच्युअल फंडचा किफायतशीर पर्याय उपलब्द होईल. 

शहरी गुंतवणूकदार : शहरातील छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन घेणं शक्य नसतं, मात्र ते डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतात त्यांच्यासाठी जननिवेश एसआयपी महत्त्वाची ठरेल. 

एसबीआय म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ नंद किशोर यांनी जननिवेश एसआयपी हे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीनं वित्तीय समावेशनसाठी महत्त्वाचं पाऊल आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही प्रथम गुंतवणूकदारांना आकर्षित करणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना 250 रुपयांपासून एसआयपी सुरु करता येईल.

सेबीप्रमुख माधबी पुरी- बुच काय म्हणाल्या? 

सेबीप्रमुख माधबी पुरी- बुच यांनी एसआयपी सुरु करण्यासाठी आताच्या वेळे सारखी योग्य वेळ दुसरी नसल्याचं म्हटलं. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री होत असताना देशांतर्गत गुंतवणूकदार अन् रिटेल गुंतवणूकदारांकडून ती कमी भरुन काढली जात आहे, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या. 

इतर बातम्या :

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Devendra Fadnavis : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
Mumbai Kabutar khana: मनसेच्या मागणीला मोठं यश, BMC दादरमधील कबुतरखाना हटविण्याच्या तयारीत, वरळी किंवा प्रभादेवीत स्थलांतर?
मोठी बातमी: दादरमधील कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली; वरळी किंवा प्रभादेवीत स्थलांतर?
Embed widget