एक्स्प्लोर

Sonakshi Sinha: थोडीशी चमक; थोडीशी शाईन; सोनाक्षी नवं फोटोशूट व्हायरल!

(photo:aslisona/ig)

1/7
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल आणि स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.(photo:aslisona/ig)

2/7
या फोटोंमध्ये, सोनाक्षी सिन्हा काळ्या ग्लिटर सिंगल स्लीव्ह गाऊनमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.(photo:aslisona/ig)

3/7
फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.(photo:aslisona/ig)

4/7
हे फोटो शेअर करताना सोनाक्षी सिन्हाने त्यांना कॅप्शन दिले - थोडीशी चमक सर्वकाही चांगले बनवते. (photo:aslisona/ig)

5/7
सोनाक्षी सिन्हाच्या या चमकदार गाऊनमध्ये मध्यभागी एक मोठं फुल आहे, ज्यामुळे तिचा लूक अधिक खास बनतोय.(photo:aslisona/ig)

6/7
फोटोंमध्ये, सोनाक्षी सिन्हाचा स्मोकी मेक-अप आणि तिचे खुले सरळ केस तिच्यावर खुलून  दिसत आहेत.(photo:aslisona/ig)

7/7
सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे. (photo:aslisona/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget