एक्स्प्लोर

Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाची लगीनसराई; भाईजान,विद्या बालन, आलिया भट्ट, संगीत सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी

Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली असून त्यांच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

अनंत-राधिकाच्या संगीत नाईटला बॉलीवूडकरांनी हजेरी लावली.

1/12
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी यांचा लग्नसोहळा काहीच दिवसांत पार पडणार आहे.

2/12
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे येत्या 12 जुलै रोजी दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत.

3/12
त्यातनिमित्ताने अंबानींच्या घरी लगीसराई सुरु झाली आहे. त्यानिमित्ताने बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी यावेळी हजेरी लावली.

4/12
या सोहळ्याला शाहिद कपूरने त्याची पत्नी मीरासह हजेरी लावली.

5/12
सलमान खानची बहिण अर्पिता खाननेही तिच्या पतीसोबत या सोहळ्याला हजेरी लावली.

6/12
विक्की कौशलही अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली.

7/12
आलिया भट्टने या सोहळ्यासाठी ब्लॅक कलरच्या लेहंग्याची निवड केली होती.

8/12
सारा अली खान गोल्डन गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती.

9/12
धकधक गर्ल माधुरी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती.

10/12
विद्या बालनही तिच्या पतीसह उपस्थित होती.

11/12
नुकतेच आईबाबा झालेले नताशा आणि वरुण धवन उपस्थित राहिले होते.

12/12
सोनाली बेंद्रेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?

Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार, कोंढव्यातील धक्कादायक घटना
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Maharashtra Raid : एनआयएचे महाराष्ट्रासह 5 राज्यांतल्या 22 ठिकाणांवर छापेAjit Pawar on Sunil Shelke : जरा सबुरीने घ्यायचं असतं, अजित दादांचा सुनील अण्णांचे कान टोचलेPoharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारीAmravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार, कोंढव्यातील धक्कादायक घटना
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या

निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख

Embed widget