एक्स्प्लोर
PHOTO: शिल्पा शेट्टीचा ग्लॅम लूक; साडीत दिसतेय खासम खास!
‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट असला, तरी तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती ‘धडकन’ याने चित्रपटाने.. शिल्पा शेट्टीने 'धडकन' या चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका साकारली होती.
(pc:theshilpashetty/ig)
1/9

आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते. (pc:theshilpashetty/ig)
2/9

‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट असला, तरी तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती ‘धडकन’ याने चित्रपटाने.. शिल्पा शेट्टीने 'धडकन' या चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. (pc:theshilpashetty/ig)
3/9

या चित्रपटामुळे शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन बनली. या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांची जोडी खूप पसंत केली गेली होती. (pc:theshilpashetty/ig)
4/9

शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. 1991मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात केली. (pc:theshilpashetty/ig)
5/9

एका जाहिरातीतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 1993मध्ये शिल्पाला ‘बाजीगर’ या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटाद्वारे तिने फिल्मी दुनियेत पहिले पाऊल ठेवले.(pc:theshilpashetty/ig)
6/9

शिल्पा आता दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं.(pc:theshilpashetty/ig)
7/9

शिल्पाचे नवीन फोटो तिने शेअर केले आहेत ज्यात तिने साडी नेसलीये.(pc:theshilpashetty/ig)
8/9

न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये शिल्पा फारच सुंदर दिसत आहे.(pc:theshilpashetty/ig)
9/9

शिल्पाचा हा लूक सध्या वेगाने व्हायरल होत आहे.(pc:theshilpashetty/ig)
Published at : 31 Jan 2024 11:56 AM (IST)
आणखी पाहा























