एक्स्प्लोर
Marathi Actress : 'गुलाब जैसा रंग...', अभिनेत्रीच्या मोहक अदांनी वेधलं लक्ष
अभिनेत्री साक्षी गांधी हिने तिच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या फोटोंना सोशल मीडियावरही पसंती मिळत आहे.
1/6

लाल रंगाच्या साडीत साक्षीच्या मोहक अदांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2/6

केसात गुलाबाचं फुल, नाकात नथ असा मराठमोळा साज साक्षीचा पाहायला मिळतोय.
3/6

साक्षी ही सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
4/6

या मालिकेत तिने अवनी ही भूमिका साकारली होती.
5/6

सध्या ती सन मराठी टिव्हीवरील मालिकेत झळकत आहे.
6/6

तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
Published at : 17 Jul 2024 08:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे























