एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Meera Chopra : प्रियांका चोप्राची बहीण मीरा वयाच्या ४०व्या वर्षी करतेय लग्न, लग्नपत्रिका व्हायरल!
प्रियांका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करणार आहे. काही काळापूर्वी मीरा चोप्राने सांगितले होते की ती मार्चमध्ये लग्न करणार आहे.
![प्रियांका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करणार आहे. काही काळापूर्वी मीरा चोप्राने सांगितले होते की ती मार्चमध्ये लग्न करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/c5be99bc37e4d4fb0dd2d06a88d6e0aa1709805192331289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:/meerachopra/ig)
1/10
![परिणिती चोप्रानंतर चोप्रा कुटुंबात पुन्हा एकदा लग्नाची घंटा वाजणार आहे. (photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/6111a0f5993a98857859058b11cfc7d04c31f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिणिती चोप्रानंतर चोप्रा कुटुंबात पुन्हा एकदा लग्नाची घंटा वाजणार आहे. (photo:/meerachopra/ig)
2/10
![मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा आणि मनारा चोप्रा यांची चुलत बहीण आहे.(photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/c92f3acf79759f2cb011efb8f129d72e343f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा आणि मनारा चोप्रा यांची चुलत बहीण आहे.(photo:/meerachopra/ig)
3/10
![र्चमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं मीरा चोप्राने आधीच सांगितलं होतं, पण आता तिच्या लग्नाचं कार्डही समोर आलं आहे.(photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/0f24f05b3401709b095d4fdb0c7357f8eac0d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
र्चमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं मीरा चोप्राने आधीच सांगितलं होतं, पण आता तिच्या लग्नाचं कार्डही समोर आलं आहे.(photo:/meerachopra/ig)
4/10
![40 वर्षीय मीरा चोप्राने तिच्या दोन चुलत बहिणी प्रियांका (प्रियांका चोप्रा) आणि परिणीती (परिणिती चोप्रा) यांच्याप्रमाणेच तिच्या लग्नासाठी राजस्थान निवडले आहे. (photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/73274536ec1da40e8c027227530c89eb73281.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
40 वर्षीय मीरा चोप्राने तिच्या दोन चुलत बहिणी प्रियांका (प्रियांका चोप्रा) आणि परिणीती (परिणिती चोप्रा) यांच्याप्रमाणेच तिच्या लग्नासाठी राजस्थान निवडले आहे. (photo:/meerachopra/ig)
5/10
![मीरा चोप्राच्या व्हायरल लग्नपत्रिकेनुसार ती १२ मार्चला रक्षित केजरीवालसोबत लग्न करणार आहे. लग्नाचे सर्व सोहळे जयपूर, राजस्थानमधील स्पामध्ये होणार आहेत.(photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/53775edda7055e3feaaa09c20cd6712b350be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा चोप्राच्या व्हायरल लग्नपत्रिकेनुसार ती १२ मार्चला रक्षित केजरीवालसोबत लग्न करणार आहे. लग्नाचे सर्व सोहळे जयपूर, राजस्थानमधील स्पामध्ये होणार आहेत.(photo:/meerachopra/ig)
6/10
![11 मार्चपासून लग्नाचे फंक्शन्स सुरू होतील, त्यातील पहिली मेहंदी असेल. यानंतर 11 मार्च रोजी मेहंदीनंतर संगीत आणि कॉकटेल नाईट होईल. 12 मार्च रोजी सकाळी हळदी विधी करण्यात येणार आहे. (photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/d5d879736fed25a44f64a94674f3224972606.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11 मार्चपासून लग्नाचे फंक्शन्स सुरू होतील, त्यातील पहिली मेहंदी असेल. यानंतर 11 मार्च रोजी मेहंदीनंतर संगीत आणि कॉकटेल नाईट होईल. 12 मार्च रोजी सकाळी हळदी विधी करण्यात येणार आहे. (photo:/meerachopra/ig)
7/10
![यानंतर १२ मार्चला मीरा चोप्रा आणि रक्षित केजरीवाल हिंदू रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/810790c15be31cc9332ed22531f8325f43e01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर १२ मार्चला मीरा चोप्रा आणि रक्षित केजरीवाल हिंदू रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo:/meerachopra/ig)
8/10
![मीरा आणि रक्षितच्या लग्नाची डिनर आणि रिसेप्शन पार्टी १२ मार्चला रात्री ९ वाजता होणार आहे.(photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/df48afc447536d763840c65eac98b25d2fed5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा आणि रक्षितच्या लग्नाची डिनर आणि रिसेप्शन पार्टी १२ मार्चला रात्री ९ वाजता होणार आहे.(photo:/meerachopra/ig)
9/10
![मीरा चोप्राने यापूर्वीच इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिचे लग्न पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहे. (photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/e4054fae572e45d3253c6314e1b93fd211432.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा चोप्राने यापूर्वीच इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिचे लग्न पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहे. (photo:/meerachopra/ig)
10/10
![मुंबईत कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचेही तिने सांगितले होते.(photo:/meerachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/03c291ebdaed4250adc7fe8b3d335c16af0f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचेही तिने सांगितले होते.(photo:/meerachopra/ig)
Published at : 07 Mar 2024 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)