एक्स्प्लोर
‘तू ही रे माझा मितवा’ स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका, पण प्रेक्षक म्हणतात....
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत', 'लग्नानंतर होईलच प्रेम' ते 'तू हि रे माझा मितवा' अश्या अनेक नव्या मालिकांचा सध्या स्टार प्रवाहवर (Star Pravah) रांग लागल्या आहेत.

Tu Hi Re Maza Mitva
1/8

'तू ही रे माझा मितवा' या नवीन मालिकेचा प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2/8

ही मालिका 23 डिसेंबर, रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह या चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
3/8

या मालिकेत अभिनेता 'अभिजीत आमकर' आणि अभिनेत्री 'शर्वरी जोग' प्रमुख भूमिकेत दिसणार.
4/8

या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
5/8

अनेकांनी या मालिकेला हिंदीतील मालिका 'इस प्यार को क्या नाम दु' या सिरीयलचा रिमेक दिल्याचे सांगितले आहे.
6/8

अभिजित हा कंपनीचा बॉस च्या भूमिकेत दिसणार तर या अगोदर शर्वरीने स्टार प्रवाहवरील 'कुण्या राजाची ग तू राणी' या मालिकेत भूमिका साकारली होती.
7/8

स्टार प्रवाहच्या गणपती महोत्सवात अनेक कलाकारांची उपस्थिती होती यात अभिजीत आणि शर्वरीने हजेरी लावली होती.
8/8

ही मालिका आल्यानंतर आता अबोली मालिका संपणार की मालिकेची वेळ बदलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे
Published at : 17 Nov 2024 11:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion