एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MC Stan : बजरंग दलाकडून एमसी स्टॅनला मारहाण? लाईव्ह शो पाडला बंद
MC Stan : एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे.
![MC Stan : एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/ba7fbb1c68e2fa29a64b296ccb4001e01679128664513254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MC Stan
1/10
!['बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/aaa3107d19e69445782919b7734dbdd39a890.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.
2/10
!['बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/6690672ada4c790c643f0861c6f463f57a4bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे.
3/10
![आता रॅपरच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाकडून मारहाण करत त्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/5fa2ce5ac318f542db519a088f066cac87490.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता रॅपरच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाकडून मारहाण करत त्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
4/10
![एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/1c2b8d22e5fba3ee8e53c56217df30e8e8267.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे.
5/10
![17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे इंदूरमध्ये आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/b27d4893555c56945fe89075367ede54b9ec1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे इंदूरमध्ये आयोजन करण्यात आले होते.
6/10
![एमसी स्टॅन त्याच्या गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/4415b8d9a533a5a80ff4b75503a171951b348.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमसी स्टॅन त्याच्या गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला.
7/10
![एमसी स्टॅनचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/7327c37782cd89867e6f14fe5d9ed6457f324.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमसी स्टॅनचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत.
8/10
!['पब्लिक स्टॅंड्स विथ एमसी स्टॅन' हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/bfeeee85caaf9baac7009e5436982f657223b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पब्लिक स्टॅंड्स विथ एमसी स्टॅन' हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे.
9/10
![आज 18 मार्चला नागपुरात एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/9adf3a39ed877925d1da911e120dabd41c3bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज 18 मार्चला नागपुरात एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.
10/10
![पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यामुळे एमसी स्टॅनचा आजचा नागपुरातील शो रद्द होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/f4fb4d08d421b99545f9253dcffeaaca9c556.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यामुळे एमसी स्टॅनचा आजचा नागपुरातील शो रद्द होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 18 Mar 2023 02:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion