एक्स्प्लोर

PHOTO: आई राजा उदो उदो...! अभिनेत्री भाग्यश्री जोडीदारासह तुळजाभवानीच्या चरणी

भाग्यश्री ही मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे (Vijay Palande) सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. विजय आणि भाग्यश्री नुकतंच तुळजापूरला गेले होते. तिथले काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

marathi actress bhagyashree mote

1/10
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

2/10
भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

3/10
तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिचे लाखो फॉओअर्स आहेत.

4/10
काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती.

5/10
भाग्यश्री ही मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे (Vijay Palande) सोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

6/10
विजय आणि भाग्यश्रीनं अनेकदा आपले फोटो शेअर करत रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधलं.

7/10
विजय आणि भाग्यश्री नुकतंच तुळजापूरला गेले होते. तिथले काही फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

8/10
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून  भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

9/10
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.  या मालिकेमधील भाग्यश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.

10/10
भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Temperature : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पारा वाढलेलाचTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 20 April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6:30 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..

Embed widget