एक्स्प्लोर
PHOTO : काय त्या अदा...; मलायकाचं अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य!
मलायका अरोराने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.आज तिच्या प्रत्येक स्टाईलने चाहते आकर्षित झाले आहेत.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
1/10

मलायका अरोरा भलेही तिच्या अभिनयाची जादू लोकांवर चालवू शकली नसेल, पण तिने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/10

आज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा प्रत्येक अवतार सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Published at : 29 Nov 2022 01:15 PM (IST)
आणखी पाहा
























