एक्स्प्लोर
Urfi Javed: उर्फी जावेदच्या आईने घातले लेकीपेक्षा चांगले कपडे, आजीच्या साधेपणाने तर सर्वच चकित
Urfi Javed Dress: उर्फी तिच्या आजी आणि आईसोबत जेवायला बाहेर गेली होती, तिची आजी पहिल्यांदा मीडियासमोर आली आणि आईसह आजीच्या साधेपणाने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
![Urfi Javed Dress: उर्फी तिच्या आजी आणि आईसोबत जेवायला बाहेर गेली होती, तिची आजी पहिल्यांदा मीडियासमोर आली आणि आईसह आजीच्या साधेपणाने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/1b9cd3869c2f5ad737039c70899bc21e1687191891479713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Urfi Javed Family
1/8
![उर्फी जावेद तिच्या कुटुंबासोबत डिनरला जाताना स्पॉट झाली. यावेळी तिच्या आईने उर्फीपेक्षाही चांगले कपडे घातले होते. उर्फीच्या आजीचा साधेपणाही दिसून येत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/c08b5084e9ce1a0e6361a5408d633b3b5f496.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद तिच्या कुटुंबासोबत डिनरला जाताना स्पॉट झाली. यावेळी तिच्या आईने उर्फीपेक्षाही चांगले कपडे घातले होते. उर्फीच्या आजीचा साधेपणाही दिसून येत होता.
2/8
![उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी उर्फी तिच्या आजी आणि आईसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/02a0997a6fadfdffb71fdc2c3d99dd05d2189.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी उर्फी तिच्या आजी आणि आईसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली.
3/8
![नेहमी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या फॅमिलीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी झळकणारी उर्फी कितीही स्टायलिश दिसत असली तिच्या कुटुंबातील प्रत्येकजण मात्र फार साधे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/eced9a7c4f2f82f99b48b7c6a5be8c634999e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या फॅमिलीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी झळकणारी उर्फी कितीही स्टायलिश दिसत असली तिच्या कुटुंबातील प्रत्येकजण मात्र फार साधे आहेत.
4/8
![उर्फी यावेळी पांढऱ्या कपड्यात दिसली. फॅमिली डिनरसाठी तिने टी-शर्ट ड्रेस निवडला होता, ज्यावर डाय प्रिंट दिसत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/84c68725249af27c3db68ed4bdfd267f68246.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी यावेळी पांढऱ्या कपड्यात दिसली. फॅमिली डिनरसाठी तिने टी-शर्ट ड्रेस निवडला होता, ज्यावर डाय प्रिंट दिसत होती.
5/8
![यावेळी उर्फीचे कपडे नव्हे तर तिचे हेडपीस सर्वाधिक लक्ष वेधून घेत होता. मॉडेलने टोपी किंवा टोपीसारखे समजण्यास कठीण असे काहीतरी परिधान केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/af13012ee7b33d2e41c4e2daafbcdb7d27d22.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी उर्फीचे कपडे नव्हे तर तिचे हेडपीस सर्वाधिक लक्ष वेधून घेत होता. मॉडेलने टोपी किंवा टोपीसारखे समजण्यास कठीण असे काहीतरी परिधान केले होते.
6/8
![फॅमिली डिनर दरम्यान उर्फीच्या आईने सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा साधा पण स्टायलिश लूक लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/a6a6805101cf3b211a71a414bf9137c7555b4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅमिली डिनर दरम्यान उर्फीच्या आईने सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा साधा पण स्टायलिश लूक लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला.
7/8
![कुटुंबातील सर्व सदस्य स्टायलिश कपड्यांमध्ये सजलेले असताना, उर्फीच्या आजीच्या फुलांचा कुर्ता-पायजमा सेटने मन जिंकले, हा साधेपणा नाकारणे अशक्य होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/e39a43820d5b11325716ea7b34e891ce3ee06.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुटुंबातील सर्व सदस्य स्टायलिश कपड्यांमध्ये सजलेले असताना, उर्फीच्या आजीच्या फुलांचा कुर्ता-पायजमा सेटने मन जिंकले, हा साधेपणा नाकारणे अशक्य होते.
8/8
![उर्फीची आई याआधीही मीडियासमोर आली होती, त्यावेळीही तिचा साधा लूक भारावून टाकणारा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/3105e6d417e57ee2c07d31bf48ed4576755a9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीची आई याआधीही मीडियासमोर आली होती, त्यावेळीही तिचा साधा लूक भारावून टाकणारा होता.
Published at : 19 Jun 2023 09:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)