एक्स्प्लोर
Jackie Shroff Birthday: बस स्टँडवर जॅकी श्रॉफचं नशीब खुललं, मग असा झाला 'हीरो'!
जॅकीचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. पण त्यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली म्हणून लोक त्यांना 'जग्गू दादा' म्हणू लागले. (pc:apnabhidu/ig)
(pc:apnabhidu/ig)
1/9

जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. 80 आणि 90 च्या दशकात त्यांच्या चित्रपटांनी खूप लोकांची मने जिंकली.(pc:apnabhidu/ig)
2/9

त्यांनी इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. जॅकीला रोमँटिक हिरो म्हणूनही पसंती मिळाली होती. बऱ्याच संघर्षानंतर तो आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाला.(pc:apnabhidu/ig)
Published at : 01 Feb 2024 12:05 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















