एक्स्प्लोर

Anant Radhika Wedding : WWE Superstar जॉन सिनाचा ट्रेडिशनल अंदाज, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला हजेरी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्नसोहळा आज मुंबईत पार पडत आहे.

WWE Superstar John Cena Traditional Look for Anant Ambani-Radhika Merchant Wedding

1/10
या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळीची हजेरी पाहायला मिळत आहे.

2/10
अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी WWE सुपरस्टार जॉन सिना मुंबईत पोहोचला आहे.

3/10
जॉन सिना खास लग्नसोहळ्यासाठी मुंबईत आला आहे.

4/10
अनंत-राधिकाच्या लग्नात सामील होण्यासाठी जॉन सिना लग्नस्थळी दाखल झाला आहे.

5/10
यावेळी WWE सुपरस्टारचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळाला.

6/10
यावेळी जॉन सिना आकाशी रंगाची शेरवानी आणि पांढऱ्या रंगाची पॅट असा इंडियन ट्रेडिशनल अवतारात दिसला.

7/10
जॉन सिना ट्रेडिशनल लूकमध्ये फारच हँडसम दिसत होता.

8/10
यावेळी त्याने कॅमेऱ्यासमोर U Can't See Me ही त्याची खास पोस दिली.

9/10
WWE सुपरस्टार जॉन सिनाचे भारतात खूप चाहते आहेत.

10/10
WWE सुपरस्टार जॉन सिनाला ट्रेडिशनल अंदाजात पाहून चाहते खूपर आनंदी झाले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी

Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasrsha Gaikwad Mumbai : रिअल इस्टेट प्रकल्पाविरोधात काँग्रेसचं आंदोलनTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray PC on Badlapur Case : बदलापूरच्या घटनेत तुम्हाला राजकारण दिसतंय तर तुम्ही विकृतच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
Health: ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
Sanjay Raut: या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
Embed widget