एक्स्प्लोर
Sharvari Wagh : शर्वरी वाघच्या ॲक्शन सीन्सची चर्चा, पाहा फोटो
मुंजा सोबत 100 कोटींचा ब्लॉकबस्टर देण्यापासून ते 'महाराज' या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटपर्यंत, आता शर्वरीला 'वेदा' मधील अभिनयासाठी बरंच प्रेम मिळतंय.
शर्वरी वाघच्या ॲक्शन सीन्सनी साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
1/8

तिच्या उत्कृष्ट आणि दमदार परफॉर्मन्सची भरभरून प्रशंसा होत आहे. ती आता वेदा: या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2/8

शर्वरी म्हणते, “2024 हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगले वर्ष ठरले आहे. 'वेदाः' साठी मिळालेल्या प्रेमासाठी मला खूप छान वाटतंय.
Published at : 16 Aug 2024 11:57 PM (IST)
आणखी पाहा























