एक्स्प्लोर

Raashii Khanna : डीप नेक ब्लाऊज आणि नेवी ब्लू साडी, ट्रेडिशनल लूकमध्ये खुललं राशी खन्नाचं सौंदर्य

Raashii Khanna Photoshoot : साउथ इंडस्ट्रीमधील सुंदर ब्युटी राशी खन्ना नेहमीच तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर खळबळ माजवते. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

Raashii Khanna Photoshoot

1/11
इन्स्टाग्रामवर येताच राशी खन्नाचा प्रत्येक लूक व्हायरल होत असतो. तिच्या नव्या लूकनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

2/11
अभिनेत्री राशी खन्ना हिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, यामध्ये तिच्या ग्लॅमरस अंदाजावरुन चाहत्यांची नजर हटत नाहीय. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

3/11
दाक्षिणात्य इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री राशी खन्नाने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे. चाहते तिचं सौंदर्य आणि तिच्या अभिनयाचं कौतुक करताना कधीच थकत नाहीत. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

4/11
अभिनेत्री राशी खन्ना हिने तिच्या लेटेस्ट एथनिक लूकने सोशल मीडियावर कहर केला आहे. या फोटोंमधील तिचा किलर लूक पाहून सगळेच तिच्या सौंदर्यावर मोहित झाले आहेत. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

5/11
राशी खन्ना जेव्हाही तिचे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये शेअर करते तेव्हा लोक तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतात. मात्र, या फोटोंमध्येही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

6/11
या फोटोंमध्ये अभिनेत्री राशी खन्नाने लेटेस्ट फोटोशूटमध्ये अतिशय सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली आहे.  (Image Source : RaashiiKhanna/instagram)

7/11
डीप नेक ब्लाऊज आणि नेवी ब्लू साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

8/11
अभिनेत्री राशी खन्ना हिने हेवी कानातले,स्लीक बॅक बन आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

9/11
राशी खन्ना नेहमीच तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

10/11
अभिनेत्री राशी खन्नाचा प्रत्येक लूक पाहून चाहते घायाळ होतात. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

11/11
भारतीय असो वा वेस्टर्न लूक राशी खन्ना प्रत्येक लूकमध्ये तितकीच ग्लॅमरस दिसत. तिचा प्रत्येक लूक ट्रेंड होतो. (Image Source : RaashiiKhanna/instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah at Mumbai Visit : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा ABP Majha9 Sec News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaThackeray Shiv Sena Muslim Candidate : विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यताABP Majha Headlines : 09.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
Embed widget