एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत, साखरपुडा उरकला, कोण आहे समंथा प्रभूच्या एक्स नवऱ्याची दुसरी बायको?

Naga Chaitanya Sobhita Dhulipala : सामंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याने आपली प्रेयसी शोभितासोबत साखरपुडा केला आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी हैदराबाद येथे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. नागा चैतन्यचे वडील आणि सुपरस्टार नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. समंथाच्या पूर्वाश्रमीच्या पतीची होणारी दुसरी बायको आहे तरी कोण?

1/12
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, तीन वर्षात  त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले.

2/12
नागा चैतन्य आणि समंथाने 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

3/12
वेगळं  होण्याचे कारण काय, याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

4/12
नागा चैतन्य याने आता आपली प्रेयसी शोभिता धुलिपाला सोबत साखरपुडा उरकला आहे. पण, नागाची होणारी दुसरी पत्नी शोभिता आहे तरी कोण?

5/12
शोभिताचा जन्म 31 मे 1992 को आंध्र प्रदेशमधील एका तेलगू कुटुंबात झाला. शोभिताने अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

6/12
शोभिताने 2013 मध्ये 'मिस इंडिया अर्थ'चा खिताब जिंकून तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. त्याच वर्षी मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी आली होती.

7/12
यानंतर त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या आणि नकारांनाही सामोरे जावे लागले. तिने 2016 मध्ये अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सैफ अली खानच्या 'शेफ' या चित्रपटातही ती दिसली होती.

8/12
मात्र, शोभिताला प्राइम व्हिडिओच्या 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली.

9/12
अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली. शोभिता ही ओटीटीवर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.

10/12
शोभिताने 2018 साली 'टिक्का गुडाचारी' या तेलुगू चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

11/12
संमथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे अनेकदा व्हेकेशनवर एकत्र दिसले. मात्र, त्यांनी आपल्या नात्याबाबत भाष्य केले नाही.

12/12
शोभिता ही देव पटेलच्या 'मंकी मॅन'मध्ये शेवटची दिसली होती आणि ती आता वंदना कटारियाच्या 'सितारा'मध्ये झळकणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'

Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget