एक्स्प्लोर
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिकाची फॅमिलीसोबत डिनर डेट, सोबत दिसला पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारा खेळाडू; पाहा फोटो
Mom-to-be Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या प्रेग्नेंसी फेज एन्जॉय करत आहे. नुकतंच तिला मुंबईत स्पॉट करण्यात आले. तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणला मंगळवारी रात्री एका हॉटेलबाहेर स्पॉट करण्यात आले. दीपिका आपल्या कुटुंबियांसोबत डिनरसाठी आली होती. या वेळी दीपिकाच्या स्टायलिश लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
1/6

काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या दीपिका 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील दीपिकाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.
2/6

दीपिकासोबत या वेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली छाप सोडणारा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन दिसून आला.
3/6

सोशल मीडियावर दीपिकाचा लूक व्हायरल होत आहे. प्रेग्नेंसीमध्येही दीपिका आपल्या फॅशन स्टाइलकडे पूर्णपणे लक्ष देत आहे.
4/6

डिनर आउटिंगसाठी दीपिकाने ऑल ब्लॅक लूक कॅरी केला. दीपिकाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. दीपिका ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसून आली.
5/6

त्याशिवाय तिने ब्लॅक ब्लेजर कॅरी करत व्हाईट स्नीकरने मॅच केले. कर्ली हेअर स्टाइल आणि न्यूड मेकअपमध्ये दीपिका सुंदरच दिसत होती.
6/6

दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसून आला. दीपिका खूप आनंदी आणि उत्साहित दिसत आहे. ती गर्भधारणेच्या टप्प्याचा पूर्णपणे आनंद घेत आहे.
Published at : 21 Aug 2024 09:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
