एक्स्प्लोर
Advertisement

(Source: Poll of Polls)
Sunidhi Chauhan Networth : एका कॉन्सर्टसाठी लाखोंचे मानधन घेते 'ही' गायिका, संपत्तीच्या बाबतीत इतरांना देते टक्कर
Sunidhi Chauhan Birthday: बॉलिवूडची गायिका सुनिधी चौहानने आपल्या आवाजाने अनेकांवर भुरळ पाडली आहे. एका कॉन्सर्टसाठी तिला लाखोंच्या घरात मानधन मिळते.

Sunidhi Chauhan Birthday: बॉलिवूडची गायिका सुनिधी चौहानने आपल्या आवाजाने अनेकांवर भुरळ पाडली आहे. एका कॉन्सर्टसाठी तिला लाखोंच्या घरात मानधन मिळते.
1/7

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुनिधीने 'मेरी आवाज सुनो' हा गायनावर आधारीत शो जिंकला होता. त्यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे प्रवेशद्वार उघडले गेले.
2/7

सुनिधीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुनिधी ही एक लक्झरी लाईफ जगते.
3/7

एका कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी सुनिधी चौहान ही जवळपास 8 ते 10 लाख रुपयांचे मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
4/7

'डॉट एक्सपर्ट डॉट टीवी'च्या एका वृत्तानुसार, सुनिधीची संपत्ती ही 73.67 कोटी ते 76.67 कोटींच्या घरात आहे.
5/7

सुनिधी चौहान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या नव्या प्रोजेक्टसची आणि इतर माहिती चाहत्यांसोबत शेअर करते.
6/7

इन्स्टाग्रामवर सुनिधी चौहानचे मोठा चाहता वर्ग असून जवळपास 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
7/7

‘शीला की जवानी..’, ‘ओ साकी..साकी..’, ‘बीड़ी जलइले, जिगर से पिया..’ सारखी अनेक गाजलेली गाणी सुनिधीने गायली आहेत.
Published at : 14 Aug 2024 12:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
