एक्स्प्लोर
PHOTO | Thalaivi मध्ये कंगनाचा हटके अंदाज, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी ट्रांसफॉर्मेशनची झलक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/22/e58eed198c6b394aae1abf8b8fbf7ac2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thalaivi_(1)
1/5
![जयललिता यांचा बायोपिक 'थलायवी'चा ट्रेलर उद्या म्हणजेच, 23 मार्च 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. कंगना वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रेलर रिलीज करुन अभिनेत्री आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट देणार आहे. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटातील कंगनाच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जयललिता यांचा बायोपिक 'थलायवी'चा ट्रेलर उद्या म्हणजेच, 23 मार्च 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. कंगना वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रेलर रिलीज करुन अभिनेत्री आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट देणार आहे. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटातील कंगनाच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/5
![थलायवी चित्रपटातील या फोटोंमध्ये कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
थलायवी चित्रपटातील या फोटोंमध्ये कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे.
3/5
![दरम्यान, कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकाच दिवशी ट्रेलर चेन्नई आणि मुंबईत रिलीज करण्यात येणार आहे. यावेळी कंगना रनौत उपस्थित राहणार आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आणि निर्मातेही उपस्थित राहणार आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरम्यान, कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकाच दिवशी ट्रेलर चेन्नई आणि मुंबईत रिलीज करण्यात येणार आहे. यावेळी कंगना रनौत उपस्थित राहणार आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आणि निर्मातेही उपस्थित राहणार आहेत.
4/5
![हा चित्रपट अभिनेत्री आणि त्यानंतर राजकारणात आलेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, तसेच देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हा चित्रपट अभिनेत्री आणि त्यानंतर राजकारणात आलेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, तसेच देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.
5/5
!['थलायवी' हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'थलायवी' हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.
Published at : 22 Mar 2021 04:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)