एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saie Tamhankar : सुंदर, निरागस... साडीमध्ये खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/f167c4fddff8fc6b51deb5c6430556d7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Saie Tamhankar
1/10
![Saie Tamhankar Photos : अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/f305afb7625ca289f690a5b213c701561f66c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Saie Tamhankar Photos : अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
2/10
![या फोटोंमध्ये सई ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/86e4c146510bd0316b91692bc552aeeea765d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये सई ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
3/10
![या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घालत केस मोकळे सोडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/038f424a16c51deb46e08e90ad58f2f55f1f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घालत केस मोकळे सोडले आहेत.
4/10
![लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/a1ec040daf887fc26e0b40fcf2d7cedb6d2fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे.
5/10
![अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/3c3ed54ba1c35da555cd3263001f5ffe60fb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.
6/10
![सईने बॉलिवूडच्याही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/c1ea71a4fc3dc56bdbdc2ad65fc4dd879ae7e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सईने बॉलिवूडच्याही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
7/10
![सई ताम्हणकर 2021 साली आलेल्या मिमी चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/7746e5ada7ff919526517976a3d2ef05c92c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकर 2021 साली आलेल्या मिमी चित्रपटात झळकली होती.
8/10
![सई ताम्हणकरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/2c0d88923dc632dd06efaf6dd622b7ac468f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.
9/10
![सई ताम्हणकरने 'या गोजिरवाण्या घरात', 'अग्निहोत्र' आणि 'कस्तुरी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/eabd2eb5ed98108fd15bdbf1d4ca3e47bb513.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकरने 'या गोजिरवाण्या घरात', 'अग्निहोत्र' आणि 'कस्तुरी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
10/10
![सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/4adb81fd7853550b4b63cd94296d9bceba664.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे.
Published at : 04 Jul 2022 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion