एक्स्प्लोर

Rajkummar Rao-Patralekha Wedding : राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची लगबग, पाहा खास फोटो

Rajkummar Rao Wedding,

1/8
Rajkummar Rao - Patralekha Wedding : अभिनेता राजकुमार राव  (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) हे आज विवाहबंधनात अडणार आहेत.

2/8
मागील दोन दिवसांपासून चंदीगडमध्ये लग्नसोहळा सुरु आहे. शनिवारी रात्री मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. या खास सोहळ्याला कुटुंबासोबतच मोजक्याच मित्रमंडळी सहभागी झाले होते.

3/8
पत्रलेखाची मैत्रीण अभिनेत्री हुमा कुऱेशीही चंदीगडमध्ये पोहचली आहे. आज, 14 नोव्हेंबर रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा चंदीगढमध्ये पारंपारिक पद्धतीनं विवाहबंधनात अडकणार आहेत. चंदीगडमधील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शनिवारी मेंहदी सोहळा पार पडला.

4/8
या सोहळ्याआधी राजकुमार राव यानं पत्रलेखाला प्रपोजही केलं. या दोघांचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय.

5/8
राजकुमार राव आणि  पत्रलेखा जाहिरातीदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्या दोघांना सिटी लाईट्स या चित्रपटात त्यांना कास्ट करण्यात आले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

6/8
याकाळात दोघांनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. मागील 10 वर्षांपासून दोघे एकमेंकाना डेट करत आहेत. सध्या राजकुमार रावकडे बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून पाहिलं जातं.

7/8
सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.

8/8
राजकुमार आणि पत्रलेखा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर अभिनेता राजकुमार राव  आणि अभिनेत्री कृती सेनन चा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget