एक्स्प्लोर

Bollywood Actress : करीना कपूरलाही बालपणी करावा लागलेला आर्थिक अडचणींचा सामना; जाणून घ्या!

Bollywood Actress : फोटोत दिसणाऱ्या लहान मुलीचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला असला तरी बालपणी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

करीना कपूर

1/11
बॉलिवूडमध्ये (Bollywood) नवोदित कलाकारांसह अनेक स्टारकिड आहेत. नवोदित कलाकारांप्रमाणे स्टार किडलाही स्वत:ला सिद्ध करावं लागतं. स्टार किड चांदीचा चमचा घेऊन जन्माला झाला आणि त्याला संघर्ष करावा लागला नाही, असं म्हटलं जातं.

2/11
करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. करीनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले आहेत

3/11
अभिनेत्रीने बी-टाउनवर राज्य केलं आहे. करीना कपूर एकदा म्हणाली होती,
अभिनेत्रीने बी-टाउनवर राज्य केलं आहे. करीना कपूर एकदा म्हणाली होती,"सुपरस्टार्स कुटुंबात जन्मलेली करिना आणि तिची बहीण करिश्मा कपूरचा सांभाळ बबीता कपूरने केला आहे.
4/11
सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यावेळी करीना पब्लिक ट्रान्सपोर्टचा अवलंब करायची. एकेकाळी तिच्या कुटुंबियांना ड्रायव्हरचे पैसेही देता येत नव्हते.

5/11
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत 2011 मध्ये करीना कपूरला प्रश्न विचारण्यात आला होता की, रणबीर कपूरप्रमाणे लग्झरी कुटुंबात तुझा जन्म झालाय असं तुला वाटत होतं का?
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत 2011 मध्ये करीना कपूरला प्रश्न विचारण्यात आला होता की, रणबीर कपूरप्रमाणे लग्झरी कुटुंबात तुझा जन्म झालाय असं तुला वाटत होतं का?". त्यावेळी उत्तर देत करीना कपूर म्हणाली होती,"आम्ही लग्झरी आयुष्य जगलेलो नाही
6/11
माझी आई आणि बहिणीने मला उत्तम आयुष्य देण्यासाठी वास्तवमध्ये संघर्ष केला आहे. सर्व गोष्टी माझ्यासाठी लिमिटेड होत्या. लोलो म्हणजेच करिश्मा लोकल ट्रेनमधून कॉलेजला जायची. तर मी स्कूल बसने शाळेत जायचे. आमच्याकडे एक कार असली तरी ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी आईने चांगले संस्कार केल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं. अनुभवांमुळे मी माणूस म्हणून समृद्ध झाले आहे
माझी आई आणि बहिणीने मला उत्तम आयुष्य देण्यासाठी वास्तवमध्ये संघर्ष केला आहे. सर्व गोष्टी माझ्यासाठी लिमिटेड होत्या. लोलो म्हणजेच करिश्मा लोकल ट्रेनमधून कॉलेजला जायची. तर मी स्कूल बसने शाळेत जायचे. आमच्याकडे एक कार असली तरी ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी आईने चांगले संस्कार केल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं. अनुभवांमुळे मी माणूस म्हणून समृद्ध झाले आहे".
7/11
कपिल शर्माच्या कार्यकमात रणधीर कपूर करिश्मा कपूरसोबत सहभागी झाले होते. त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले होते की,
कपिल शर्माच्या कार्यकमात रणधीर कपूर करिश्मा कपूरसोबत सहभागी झाले होते. त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले होते की,"करिश्मा आणि करीनाची ट्यूशन फी भरण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी पैसे कमावण्यासाठी मी खूप मेहनत घेतली.
8/11
करीना कपूरला बालपणी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.

9/11
सीएनबीसी टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, करीना कपूर खानची एकूण संपत्ती 485 कोटी रुपयांच्या आसपास आहे

10/11
करीना आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये चार्ज करते. तर प्रत्येक जाहिरातीसाठी ती 5 कोटी रुपये आकारते. करीना महिन्याला 1.5 रोटी रुपये कमावते.

11/11
तर वर्षाला 12 कोटी रुपये कमावते. करीना कपूर सैफ अली खानसोबत लग्नबंधनात अडकली आहे. (pckareenakapoorkhan/ig):

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक

''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो

आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना

ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar :  मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखलABP Majha Headlines : 11 PM: 15 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishal Patil and Vishwajeet Kadam on Majha Katta : विशाल पाटील, विश्वजीत कदम 'माझा कट्टा'वरABP Majha Headlines : 10 PM: 15 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
महादेव बेटिंग ॲपप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यास अटक; सामान्य युवकाचा रुबाब, गाड्या, VIP वागणूक होती चर्चेत

Raksha Khadse : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
कोल्हापूरच्या कपिलेश्वर मंदिरात चोरी, भाविकांमध्ये खळबळ; पोलीस तपास सुरू

Video: आधी तिकडं बघितलं, मग जुनं गाणं म्हटलं, मित्रपक्षाला 'ठाकरेस्टाईल चिमटा'; शरद पवारांसह सर्वांनाच हसू

Embed widget