एक्स्प्लोर
Priyanka Chopra: बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राने नवीन हेअरस्टाईलने वेधलं लक्ष!
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या देसी गर्लचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीची नवीन शैली चाहत्यांना खूप आवडते.
Priyanka Chopra
1/10

ग्लोबल एक्ट्रेस प्रियांका चोप्रा सध्या इटलीमध्ये धुमाकूळ घालत आहे.
2/10

अभिनेत्री रात्री उशिरा बुल्गारी कार्यक्रमात सहभागी झाली होती.
Published at : 21 May 2024 03:15 PM (IST)
आणखी पाहा























