एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा 'हा' चित्रपट आता हिंदीमध्येही होणार प्रदर्शित!
'अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे.
!['अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/5ade0f44af80f42dff4fb7711d6687c41716287471587289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना भाटिया
1/10
![अभिनेत्री तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) प्रमुख भूमिका असलेल्या तामिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट आता हिंदीतमध्येही प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/861f7f49be0674558fb3b0429e93d38f7ddb4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) प्रमुख भूमिका असलेल्या तामिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट आता हिंदीतमध्येही प्रदर्शित होणार आहे.
2/10
!['अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/df69c39bfeedd4d7e75d9d21ff0633e1e0136.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे.
3/10
![येत्या 24 मे रोजी 'अरनमानाई 4' हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/82b3533c06ca8509dc70cd3236f76454455b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या 24 मे रोजी 'अरनमानाई 4' हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले.
4/10
![आता हा चित्रपट हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्याशिवाय रजनीकांत यांची भूमिका असणारा 'लाल सलाम' हा चित्रपटही हिंदीत झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/e82e7e62977db6ff913bf8d60de3f0b6ad782.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता हा चित्रपट हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्याशिवाय रजनीकांत यांची भूमिका असणारा 'लाल सलाम' हा चित्रपटही हिंदीत झळकणार आहे.
5/10
!['अरनमानाई 4'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/d0684b02cc7cba07f2c28473e5d066d7dab4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अरनमानाई 4'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
6/10
![बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई 4' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/33cb6caa247a919faa7169859cb1540c92dc0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई 4' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे.
7/10
![तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/920edafd8fc211bc0a50cd6c986dbbc71ede1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.
8/10
![आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/acdafc86e8ffe061636ca049b624e9bc25e1a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
9/10
![या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/7cb4db1c757decca6e4fb4bdf4bb2ace1e902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.
10/10
![रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने 'अरनमानाई 4' हिंदीत डब करण्यात आला आहे.(pc: tamannaahspeaks/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/5c1b12b78ea2cece2e3c71e30d4da838db34c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने 'अरनमानाई 4' हिंदीत डब करण्यात आला आहे.(pc: tamannaahspeaks/ig)
Published at : 21 May 2024 04:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बुलढाणा
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)