एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Neha Malik : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अवतार, फक्त शर्ट घालत केलं फोटोशूट
Neha Malik : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अवतार, फक्त शर्ट घालत केलं फोटोशूट
![Neha Malik : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अवतार, फक्त शर्ट घालत केलं फोटोशूट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/acc5c407846b6d87a779c085725a03781658652278_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik
1/10
![Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/b7c63b2fd774b79751ca9ebbe584740cb58c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
2/10
![नेहा मलिकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/2dcc2ca1e0435542eee8e9ba2632f129941ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
![या फोटोंमध्ये नेहा व्हाईट कलरच्या शर्टमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/e145ef19df9e5626d83415c8cdb1f3b4ed1ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये नेहा व्हाईट कलरच्या शर्टमध्ये दिसत आहे.
4/10
![या फोटोशूटमध्ये नेहाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/0885a431b7f1d402f23901ce08c7b7fdfc3bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये नेहाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.
5/10
![मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/15cd328eb65dd08e0ec67deeb4071b1774e96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा लूक पूर्ण केला आहे.
6/10
![या फोटोंमध्ये नेहाच्या टोन्ड फिगरवरही चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/7d5b4b4c6a620573b8e89fec7744869a3524e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये नेहाच्या टोन्ड फिगरवरही चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
7/10
![नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/571ab701bfa6345d7a81e11d92b8082b8e37d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8/10
![नेहा मलिकचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/be3f9a1cefb44c3dfe861afe7b0aacbf6adf2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.
9/10
![नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/e5483d2a48da8ccb79033152631c6b1e2e27d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
10/10
![नेहाचे फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना थकत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/49b74fe36cb703e5b715c0b6696e8752f33c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना थकत नाहीत.
Published at : 24 Jul 2022 02:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)