एक्स्प्लोर
Shweta Shinde : चाळीशीतही लावलंय चाहत्यांना याड; रुपानं देखण्या मराठमोळ्या श्वेता शिंदेच्या होश उडवणाऱ्या अदा
Shweta Shinde Instagram Photo Viral : श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही.
![Shweta Shinde Instagram Photo Viral : श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/3c9076813152ed856879bba18070ec3a169186357284393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shweta Shinde Instagram Photo
1/9
![मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/40a67a00791c248f54710dc435598cd6cb197.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.
2/9
![चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/37af600240a3bad053ae06aa54bf69baafa47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
3/9
![श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/e433909a3df98ce36fac1d2fad65ff26da031.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/9
![या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/32aae4ad18ebf5c292d0beff7c78ca7dd5498.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.
5/9
![श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/e433909a3df98ce36fac1d2fad65ff260c79d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.
6/9
![चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/f7b1cd4427e1d6659d62c7fa2964d5e86acdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.
7/9
![श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/2a7d9483d1dbe3bfc8a28124acabe70905a60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.
8/9
![श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/40bde9d7af5795d1835fcfc34b5d98ab58917.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
9/9
![त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/742c464642cbe6af7bc2145e7cb4c323c3d8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.
Published at : 12 Aug 2023 11:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)