एक्स्प्लोर
Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरने परिधान केला 1989 मधील ड्रेस... शेअर केले एकापेक्षा एक फोटो
Bhumi Pednekar Latest Pics: भूमी पेडणेकरने 1989 च्या संग्रहातील ड्रेस परिधान केला आहे. त्यामध्ये ती अजून आकर्षक दिसत आहे.
![Bhumi Pednekar Latest Pics: भूमी पेडणेकरने 1989 च्या संग्रहातील ड्रेस परिधान केला आहे. त्यामध्ये ती अजून आकर्षक दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/11aa9718831a61302b3df60bdea7bb6a168192788329993_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhumi Pednekar Latest photo
1/9
![बी-टाऊन अभिनेत्री भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरने ओल्ड फॅशन कलेक्शनमधील स्टनिंग ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/687abbe8dad96d98247e85ef4fb7d13388da8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बी-टाऊन अभिनेत्री भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरने ओल्ड फॅशन कलेक्शनमधील स्टनिंग ड्रेस परिधान केला आहे.
2/9
![बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/a40edfb732a3637cde653748ddc757738b3e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत.
3/9
![भूमी पेडणेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/d4393fc946637969c10f11aec388ea19a2063.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
4/9
![भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केलेला दिसतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/20cbe2e67bce1c3eaf92caf659b43d05f27aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केलेला दिसतो.
5/9
![या फोटोंच्या कॅप्शनमध्ये भूमी पेडणेकरने 1988 आणि 1989 च्या कलेक्शनमध्ये हा ड्रेस घातल्याची माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/ccbad8b5d4871e02f45b4e9058aafefe5ce97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये भूमी पेडणेकरने 1988 आणि 1989 च्या कलेक्शनमध्ये हा ड्रेस घातल्याची माहिती दिली आहे.
6/9
![भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/10cc7533fe7e45ba6cef8dd3e81d68103c5aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.
7/9
![भूमी पेडणेकरच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत, त्यामुळे हे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/2c805268e100fc69d794f230b0ffc0a0aa674.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकरच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत, त्यामुळे हे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
8/9
![भूमी पेडणेकर अखेरची अभिनेता राजकुमार रावच्या 'भिड' चित्रपटात दिसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/4ace9dcfb8efb08665d8f12fd6a85bf83b85d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकर अखेरची अभिनेता राजकुमार रावच्या 'भिड' चित्रपटात दिसली होती.
9/9
![भूमी पेडणेकरचा 'अफवाह' हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर रीलिज झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/fb43b7c37443c50f8f0a20c07b95e77730e3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकरचा 'अफवाह' हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर रीलिज झाला आहे.
Published at : 19 Apr 2023 11:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)