एक्स्प्लोर
Anshuman Jha Wedding : 'मस्तराम' फेम अंशुमन झा अडकला लग्नबंधनात, रोमॅंटिक फोटो व्हायरल
Anshuman Jha Wedding : 'मस्तराम' फेम अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे.
![Anshuman Jha Wedding : 'मस्तराम' फेम अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/04/2efd4cab84deaa3bcf0582411e37f2271667545263166254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंशुमन झा
1/10
!['मस्तराम' फेम अभिनेता अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'मस्तराम' फेम अभिनेता अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10
![अंशुमन झाने मंगेतर सिअरा विंटर्ससोबत अमेरिकेत लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमन झाने मंगेतर सिअरा विंटर्ससोबत अमेरिकेत लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10
![अंशुमन झाने शेअर केलेल्या फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमन झाने शेअर केलेल्या फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.
4/10
![अंशुमनने शेअर केलेल्या फोटोत त्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर सिअराने व्हाइट गाऊन परिधान केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमनने शेअर केलेल्या फोटोत त्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर सिअराने व्हाइट गाऊन परिधान केला आहे.
5/10
![ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे.
6/10
![अंशुमनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.
7/10
![अंशुमन 'मस्तराम' या वेबसीरिजमध्ये झळकला होता. या वेबसीरिजमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमन 'मस्तराम' या वेबसीरिजमध्ये झळकला होता. या वेबसीरिजमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
8/10
![अंशुमनचा 'लकडबग्गा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमनचा 'लकडबग्गा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10
![अंशुमन आणि सिएरा हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंशुमन आणि सिएरा हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
10/10
![सिएराला भारतीय पद्धतीने लग्न करायची इच्छा असल्याचं अंशुमनने सांगितलं आहे. त्यामुळे दोघेही हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे लग्न करणार असल्याचा अंदाज आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सिएराला भारतीय पद्धतीने लग्न करायची इच्छा असल्याचं अंशुमनने सांगितलं आहे. त्यामुळे दोघेही हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे लग्न करणार असल्याचा अंदाज आहे.
Published at : 04 Nov 2022 12:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)