एक्स्प्लोर
Ananya Pandey : शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स... सिझलिंग अंदाजात झळकली अनन्या पांडे, पाहा एक झलक
Ananya Pandey Photos : अभिनेत्री अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Ananya Pandey Photos
1/10

नुकतेच अनन्याने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
2/10

या फोटोंमध्ये अनन्याचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे.
3/10

व्हाईट स्ट्रॅपलेस शॉर्ट ड्रेसमध्ये अनन्या फारच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे.
4/10

बेसिक, मिनिमल मेकअपसह अनन्यानं हा लूक पूर्ण केला आहे.
5/10

अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेनं बॉलिवूडमध्ये स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
6/10

नेहमी अनन्या पांडेचा क्यूट अंदाज चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरतो.
7/10

पण अनन्याचा या बोल्ड लूकवरही चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत.
8/10

अनन्या पांडेच्या मनमोहक अदा पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
9/10

अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
10/10

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Published at : 19 Sep 2022 11:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
