एक्स्प्लोर
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस; जलसा बंगल्यासमोर चाहत्यांचा जल्लोष
Amitabh Bachchan : बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.
![Amitabh Bachchan : बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/da3faef2903e7164d7b4595a227040471696988864425254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amitabh Bachchan
1/10
![अमिताभ बच्चन आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/72d9f7bfa585ef1e43a1bf1f638bad51c151a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
2/10
![बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/f61335b23f18dbd4ff4079432ab68425da231.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.
3/10
![अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/60ec36918c6851864b311c3e3f4b7fa9791ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10
![वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/550014110760dff0944a96e4ef50e8f4eed63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला.
5/10
![स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/8f2c6ac58eac93637431e9addf38277640a72.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले होते.
6/10
![अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जलसाबाहेर गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/671f7b096572a309f510fd254fcfb819080b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जलसाबाहेर गर्दी केली होती.
7/10
![बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/a56db8608c0f00cf1a80a9b55012b4818a2f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
8/10
![अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/7342b6c6bf2df9f535f02b9198ddb7d15604a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
9/10
![बिग बी हसतमुखाने 'जलसा'मधून बाहेर आल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/a7777d2886862d6651a20a79ad6163b010347.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बी हसतमुखाने 'जलसा'मधून बाहेर आल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
10/10
![अमिताभ बच्चन यांना प्रत्येक चाहत्याने आपल्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/8071287ab7a5b0196d6fd5a51729752ade692.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांना प्रत्येक चाहत्याने आपल्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 11 Oct 2023 07:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)