एक्स्प्लोर

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री संजना संघीचा ग्लॅमरस अंदाज; लाल ड्रेसमध्ये दिसतेय खास!

संजना संघी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. तिच्या प्रत्येक स्टाईलने चाहते आकर्षित होतात.

(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी गेल्या काही काळापासून तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

2/9
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' या शेवटच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या संजनाने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.   (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

3/9
संजनाचा स्टायलिश लूक लोकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे, त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही लांबत चालली आहे.  (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

4/9
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. अनेकदा ती तिचा नवनवीन अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते.   (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

5/9
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा आणि ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

6/9
या फोटोमध्ये संजनाने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

7/9
तिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअर स्टाइलने तिच्या लुकला पूर्ण केले आहे.  (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

8/9
दुसरीकडे, संजनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची आदित्य रॉय कपूरसोबत 'ओम द बॅटल'मध्ये दिसली होती.   (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

9/9
यानंतर आता ती 'धक धक' या शीर्षकाने बनत असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.   (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget